Opens profile photo
Follow
Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
Maharashtra’s Sevak
Maharashtra State,Indiadevendrafadnavis.inBorn July 22Joined April 2010

Devendra Fadnavis’s Tweets

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी भारतीय जनता पार्टी,बाळासाहेबांची शिवसेना या सत्ताधारी पक्षांची बैठक झाली. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. #WinterSession
Image
Image
Image
Image
3
233
मी दोन्ही सभागृहांमध्ये पाहतो की गोंधळ होतो, सभागृह बंद पडते तरी नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ काम होते. अनेकदा रात्री 12-12 वाजेपर्यंत काम चालते. पुन्हा सकाळी 9 वाजता काम चालू होते. खूप चर्चा त्या ठिकाणी होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Image
4
121
Show this thread
अनेकदा लोकांना असे वाटते की सभागृहात गोंधळ होतो. नक्कीच होतो पण गोंधळ कमी काळ होतो. पण दाखवला अधिक जातो. त्यामुळे सभागृह बंद पडले याची न्यूज व्हॅल्यू जास्त आहे आणि सभागृहाने चौदा तास काम केले याची न्यूज व्हॅल्यू कमी आहे.
2
152
Show this thread
या संसदीय लोकशाहीमध्ये अशा प्रकारची आयुधे तयार झाली आहेत ज्या आधारे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी राज्याचा 12 कोटी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या लोकशाहीमध्ये आपण 'सेपरेशन ऑफ पावर' मान्य केले आहे. ते मान्य करत असतानाच 'चेक अँड बॅलन्स' ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.
1
99
Show this thread
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संसदीय लोकशाहीची रचना इतकी सुंदर केली आहे की ही सभागृहे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या आशाआकांक्षा आणि अपेक्षांची प्रतिबिंबे आहेत, असे उद्गार श्री फडणवीस यांनी केले.
1
69
Show this thread
महत्त्वाच्या सूचना येतात आणि सरकार त्या स्वीकारते देखील. काही विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे जातात. जी समिती लोकांची मते देखील मागवते त्यावर चर्चा करते. त्यानंतर अहवाल सभागृह स्वीकारते. त्यामुळे एक अत्यंत प्रस्थापित आणि प्रगल्भ व्यवस्था आपल्या लोकशाहीमध्ये आहे, असेही सांगितले.
1
73
Show this thread
विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम कायदे तयार करणे, कायद्यांमध्ये सुधारणा करणे हे आहे. कायद्यांवरच्या चर्चा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेकदा व्हॅट, जी एस टी सारख्या विधेयकांवर तीन-तीन दिवस चर्चा चालतात.
Image
Image
Image
1
76
Show this thread
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही लोकशाहीची मंदिरे कशी चालतात हे लोकांपर्यंत देखील पोहोचेल. त्यातून लोकशाहीवरचा जनसामान्यांचा विश्वास वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Image
1
76
Show this thread
या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील, याबद्दल श्री. फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून प्रगल्भ लोकशाही आणि त्या लोकशाहीला समजणारे प्रगल्भ नागरीक हे आपण तयार करतो.
Image
2
68
Show this thread
… विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, 'सीपीए'चे खजिनदार आमदार ॲड आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यापीठांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी श्री फडणवीस यांनी संवाद साधला.  
Image
Image
1
71
Show this thread
राष्ट्रकुल संसदीय मंडळ (सीपीए) च्या 49व्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन सोहळ्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभागृहात सकाळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,… #DevendraFadnavis
2
165
Show this thread
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व विशेष निमंत्रित बैठक आज नागपूर में संपन्न हुई। इस अवसर पर मैंने सभी प्रमुख पदाधिकारियों  का संगठनात्मक विषयों  पर मार्गदर्शन किया। बैठक का समारोप माननीय उपमुख्यमंत्री श्री जी ने अपने अत्यंत महत्वपूर्ण
5
363
Show this thread
राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष अलका कांबळे यांनी उपमुख्यमंत्री श्री. जी आणि प्रदेशाध्यक्ष श्री. जी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत मध्ये प्रवेश केला अलका ताईंचं स्वागत त्यांनी दाखवलेला विश्वास आगामी काळात नक्कीच सार्थ केला जाईल 👍
26
555
मराठा समाजाच्या बारा मागण्यांचे निवेदन राजे डॉ. मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. नागपूरकर या नात्याने तुमचा वकील म्हणून या मागण्यांचा पाठपुरावा मी करेन. : उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
Image
Image
Image
1
153
Show this thread
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासन कायदेशीर लढाई लढत आहे. त्यासोबतच उद्योजकतेला वाव देणाऱ्या योजना, वसतीगृह योजना, निर्वाह भत्ता योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून मराठा युवक युवतींना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. : उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
Image
Image
Image
2
128
Show this thread
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांद्वारे मराठा तरुणांना भांडवल दिले जात असून यातून अनेकांचे उद्योग यशस्वीरित्या सुरु आहेत. मराठा तरुण नोकरी देणारा व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. : उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस #DevendraFadnavis
Image
Image
Image
Image
4
104
Show this thread
राजे डॉ.मुधोजी भोसले,राजे संग्रामसिंह भोसले,श्रीकांत शिंदे,आमदार प्रवीण दटके आदी या सोहळ्यास उपस्थित होते. मराठा समाज व मराठा समाजाशी संबंधित प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराबद्दल उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. #MarathiNews
Image
Image
Image
Image
2
88
Show this thread
काल सायंकाळी,नागपूर येथे मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात आला. स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. #DevendraFadnavis #MarathaSamaj
3
202
Show this thread
ठाकरे गुट को 637, कांग्रेस को 809 और राकांपा को 1287 सीटों से संतोष करना पड़ा है। इन नतीजों ने दिखा दिया है कि चाहे कितनी भी पार्टियाँ साथ आ जाएं, नतीजा तय है! सभी विजयी प्रत्याशियों को बधाई!!! #BJPwinsMaharashtra #BJPagain #BJP #BJPno1 #महाराष्ट्र #ग्रामपंचायलेक्शन
8
407
Show this thread
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे की 'बाळासाहेबांची शिवसेना' पार्टी ने 842 सीटें जीती हैं और बीजेपी और 'बाळासाहेबांची शिवसेना' ने मिलकर 3190 सीटों पर शानदार जीत दर्ज की है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी को भी बधाई दी।
14
530
Show this thread
भाजपा विधानमंडल दल कार्यालय में इस शानदार सफलता को प्राप्त करने के लिए प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी का अभिनंदन किया गया। अभी करीब 700 सीटों के नतीजे आने बाकी हैं। #GramPanchayatElection2022 #GramPanchayat #BJPwins #ग्रामपंचायत_निवडणूक
1
277
Show this thread
महाराष्ट्र में एक बार फिर बीजेपी नंबर 1 ✌🏼🪷 अब तक करीब 7000 ग्राम पंचायतों के नतीजे आ चुके हैं। सबसे ज्यादा 2348 सीटें जीतकर बीजेपी एक बार फिर नंबर 1 पार्टी बन गई है और एक बार फिर बीजेपी ने अपना निर्विवाद वर्चस्व साबित कर दिया है। सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई!
Embedded video
2:16
37.5K views
114
3,829
Show this thread
10 जुलै 2008 रोजीचे परिपत्रक होते, ज्यात सेवा प्रवेश नियमात किमान वास्तव्याची अट समाविष्ट नव्हती! यापूर्वीची भरती सुद्धा अशीच झाली. डोमिसाईलची अट MVA काळात सुद्धा नव्हती. आता त्यात सुधारणा करून डोमिसाईलची सक्ती करण्यात आली. आता मूळ सेवा प्रवेश नियमात सुद्धा बदल करण्यात येईल.
Embedded video
4:32
4.3K views
91
374
ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी परिणाम काय असेल, हेच या निकालांनी दाखवून दिले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन !!! #BJPwinsMaharashtra #BJPagain #BJP #BJPno1
Image
6
362
Show this thread
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाला 842 जागांवर यश मिळाले असून भाजपा आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्ष मिळून 3190 जागांवर दणदणीत यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेही अभिनंदन केले. #Maharashtra #grampanchaytelection
Image
Image
10
455
Show this thread
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे दणदणीत यश मिळविल्याबद्दल आज त्यांचा सत्कार केला आणि भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा केला. अजून सुमारे 700 जागांचे निकाल यायचे आहेत. #GramPanchayatElection2022 #GramPanchayat
Image
Image
Image
6
344
Show this thread
राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1✌🏼🪷 ग्रामपंचायतीचे सुमारे 7000 निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजपा पुन्हा एकदा क्रमांक 1चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन🤝🏼! #BJPwinsGrampanchayat
64
2,221
Show this thread
विविध राज्यांच्या कायद्याचा अभ्यास करून राज्यातील कायद्यांमध्ये काही सुधारणा करण्यासंदर्भात निश्चितपणे विचार करण्यात येईल. श्रध्दा वालकर प्रकरणी एक विशेष पथक नेमून चौकशी करण्यात येईल ! #WinterSession2022 #lovejihaad #lovejihad #Maharashtra
6
232
Show this thread
‘लव्ह जिहाद’ संदर्भात कायदा करण्यासाठी कायद्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे, मात्र आंतरधर्मीय विवाहसंदर्भात काही तक्रारी सातत्याने येत आहेत. आम्ही इतर राज्यांच्या कायद्यांचा अभ्यास करतो आहोत. #ShraddhaWalker #WinterSession2022
11
287
Show this thread
श्रध्दा वालकर प्रकरण मी पूर्ण समजून घेतले आहे. आतापर्यंतच्या तपासात राजकीय दबाव आढळून आलेला नाही. तक्रार करणे आणि परत घेणे, यात एक महिन्याचे अंतर आहे. तरीसुद्धा याची चौकशी करण्यात येईल. महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. (विधानसभा । 20/12/22) #ShraddhaWalker
Embedded video
5:53
10.9K views
41
810
Show this thread
न्यायालयाने कुठेही ताशेरे ओढलेले नाही. जर वृत्तपत्रात आलेली बातमी खरी असेल तर 'जैसे थे' स्थिती राखण्यात यावी, असे सांगितले. 16 भूखंड नियमितीकरण रद्द करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. न्यायालयाने सांगितलेली कार्यवाही पूर्ण केली आहे.
6
211
Show this thread
दरम्यानच्या काळात एक जनहित याचिका झाली. न्यायालयाने एक समिती गठीत केली. नासुप्रने न्यायालयीन वस्तुस्थिती तत्कालीन मंत्र्यांना लक्षात आणून द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. मंत्र्यांनी त्यामुळे निर्णय दिला. त्यामुळे न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविले.
6
226
Show this thread
हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारीचा आहे. 17 जुलै 2007 रोजी विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता. 49 लेआऊटपैकी 16 शिल्लक राहिले. यात 2009 आणि 2010 मध्ये सुद्धा शासन आदेश निघाला. (विधानपरिषद। दि. 20 डिसेंबर 2022) youtu.be/1LHo6iVbVqk #WinterSession #WinterSession2022
52
550
Show this thread
अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाच्या एकही आमदाराच्या मतदारसंघात निधी दिला गेला नाही. मात्र आमचे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही! (विधानसभा । दि. 20 डिसेंबर 2022) #WinterSession #WinterSession2022 #Maharashtra #VidhanSabha #Adhiveshan
Embedded video
2:39
10.5K views
80
1,245